शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ई-दुचाकी हाेणार महाग; केंद्र सरकारने घटविली सबसिडी, ५ हजारांपर्यंत माेजावी लागेल जास्त रक्कम

छत्रपती संभाजीनगर : प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगरात ‘एसटी’ची ई-बस दाखल

सोलापूर : शहरात धावताहेत चार हजार इलेक्ट्रिक वाहने, दुचाकीला सर्वाधिक मागणी

उत्तर प्रदेश : भयानक! ई-रिक्शाच्या बॅटरीचा स्फोट, माय-लेकासह तिघांचा मृत्यू, पती-भाची होरपळले

पुणे : एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल

छत्रपती संभाजीनगर : वाहन खरेदी सुसाट! छत्रपती संभाजीनगरात दररोज नवीन १६८ पेट्रोल, तर १६ ई-वाहने रस्त्यावर

ऑटो : Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

ऑटो : Orxa ची शानदार बाईक लवकरच भारतात येणार; 8 सेकंदात 100 kmph चा स्पीड, रेंज 200 किमी

ऑटो : Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 'या' दिवशी होणार लाँच, सिंगल चार्जवर 240 किमी रेंजचा दावा

वाशिम : बर्निंग बाईकचा थरार; पाहता पाहता बेचिराख झाल्या दोन ईलेक्ट्रिक बाईक!