लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
तीन महिन्यांत येणार इलेक्ट्रिक गाड्यांचे नवे धोरण, अस्तित्वातील धोरणाची मुदत ३० मार्चपर्यंत - Marathi News | New policy for electric vehicles to come in three months, existing policy expires on March 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत येणार इलेक्ट्रिक गाड्यांचे नवे धोरण, अस्तित्वातील धोरणाची मुदत ३० मार्चपर्यंत

राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करण्यात आले. या धोरणाची मुदत ३० मार्च २०२५ पर्यंत होती. ...

४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी - Marathi News | 4 Days to Go...! Vinfast, a competitor to Tesla, is ready to enter India; Teaser released | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी

विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.  ...

ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत - Marathi News | Ola is the Maruti in the electric scooter sector; 4 lakh sales in 2024, Bajaj, TVS are nowhere to be found | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत

Electric Scooter Sales: ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. ...

घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली - Marathi News | The SUV stopped...! Mercedes' electric car that can turn 360 degrees has arrived in Indian market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली

थोडक्यात सांगायचे तर मर्सिडीजची ही थार आहे, जी ऑफरोडिंगसाठी ओळखली जाते. मर्सिडीज G 580 ही खूप लोकप्रिय आहे, परंतू तिची किंमत एवढी आहे की सामान्य लोक ती फक्त दुरून पाहू शकतात. ...

शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट - Marathi News | Farmer's son's amazing work, auto-charging e-bike made from scrap ran smoothly | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

शेतकरी पुत्र मारोती विक्रम कुरुडे याचे सर्वत्र कौतुक होत असून बाईक पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे.  ...

सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली - Marathi News | Sony enters the automotive industry; launches Afeela 1 electric car in collaboration with Honda | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली

ही कार होंडा जपानमध्ये निर्माण करणार असून जगभरात ती विकली जाणार आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये निर्माण केलेली ही पहिलीच कार आहे.  ...

बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार - Marathi News | Charging stations will be set up at petrol pumps of cooperative societies in Baramati - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार

दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी ई-व्हेईकलमध्ये वाढ होणार असल्याने भविष्यात चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. ...

चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल... - Marathi News | Chetak, Ola is not doing well...! LML Star is coming with 360 degree camera; Bajaj must have remembered... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल...

ओला, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर LML Star चे फिचर्स एखाद्या कारमध्ये मिळतात तसे आहेत.  ...