लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
सिंगल चार्जवर 200Km रेंज...20 मिनिटांत फुल्ल चार्ज! 8 वर्षांच्या वॉरंटीसह EV बाईक लॉन्च - Marathi News | Raptee.HV T30: 200Km Range on Single Charge, Full Charge in 20 Minutes! EV bike launch with 8 years warranty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 200Km रेंज...20 मिनिटांत फुल्ल चार्ज! 8 वर्षांच्या वॉरंटीसह EV बाईक लॉन्च

Raptee.HV T30: या मेड इन इंडिया बाईकमध्ये कंपनीने EV कारचे तंत्रज्ञान वापरले आहे. ...

'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट! - Marathi News | You can buy 'these' top 5 electric scooters online, get a big discount! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!

Electric Scooters : सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्याही सूट देत आहेत. ...

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार! - Marathi News | iVOOMi electric scooters get festive offers up to Rs 10,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!

iVOOMi Electric Scooters : आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे.  ...

मोठी बातमी! टोयोटानंतर छत्रपती संभाजीनगरात जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प - Marathi News | The economy of Marathwada will change; JSW Company's project on 636 acres in Chhatrapati Sambhajinagar after Toyota | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! टोयोटानंतर छत्रपती संभाजीनगरात जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प

बिडकीन डिएमआयसीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प आल्याने उद्योजगतात उत्साहाचे वातावरण, ऑरिक सिटीने दिले जमिन देयपत्र ...

ओला इलेक्ट्रिकला सरकारचा आणखी एक झटका! अवजड उद्योग मंत्रालयाने घेतली गंभीर दखल - Marathi News | ola electric scooter row mhi seeks information from arai on complaints against company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला इलेक्ट्रिकला सरकारचा आणखी एक झटका! अवजड उद्योग मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीला ग्राहक संरक्षण प्राधिकरणानंतर अवजड उद्योग मंत्रालयाने झटका दिला आहे. मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींबद्दल माहिती मागवली आहे. ...

Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी! - Marathi News | After Ola, Ather has reduced the prices of electric scooters, now is a chance to buy cheap! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

Electric Scooter : तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आणि बाईला कंटाळला असाल, तर तुम्हाला एका मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे.  ...

Ola Electric CCPA Notice : 'ओला'चा पाय आणखी खोलात! ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने पाठवली नोटीस; नेमकं काय घडलं? - Marathi News | ola electric received ccpa show cause notice after thousands of consumer complaints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ओला'चा पाय आणखी खोलात! ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने पाठवली नोटीस; नेमकं काय घडलं?

Ola Electric CCPA Notice : ओला इलेक्ट्रिक कंपनीला आता ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर अशा १०,६४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ - Marathi News | Ola Electric s shares fall huge investors buys during the bull run loss more with the stock close to rs 90 sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ

Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. तेजीदरम्यान ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांचं मोठं नुकसान झालंय. ...