Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Bajaj Chetak Fire Video: अग्निशमन दल पोहोचले नसते तर कदाचित स्कूटरने ओला स्कूटर सारखा पेट घेतला असता. परंतू, मदत वेळेवरच पोहोचल्याने पुढील घटना टळली आहे. ...
Bajaj chetak : बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी घोषणा केली की त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' डिसेंबर 2023 पर्यंत भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक दुचाकी बनली आहे. यावेळी त्यांनी ओला इलेक्ट्रिक कंपनीवर टीका केली. ...
Indigo-Mahindra Case: इंडिगोने महिंद्राविरुद्ध खटला दाखल केला असून कंपनीच्या 6e ट्रेडमार्क असलेल्या ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. ...
Ather Scooter Problem: चेन्नईच्या अंबत्तूरच्या पार्थसारथी नावाच्या ग्राहकाने एथरच्या शोरुमबाहेरच आपल्या स्कूटरला आग लावली आहे. स्कूटर सारखी सारखी बंद पडत असल्याने, मेंटेनन्स खूप देत असल्याने त्रस्त झाल्याने पार्थसारथीने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. ...
EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. ...