लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण... - Marathi News | bajaj Chetak, Ola Electric, TVS iqube, ather Sales figures in December 2024; Ola Loses number one; bajaj companies' scooters have problems but... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...

EV Two Wheeler Sales: ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे. ...

OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट - Marathi News | ola electric touchpoints 4000 on 25 december 2024 bhavish aggarwal post on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट

ola electric touchpoints : ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे. ...

Honda आणि Nissan कंपन्यांचं मर्जर होणार, EV मार्केटची दिशा बदलणार? 'या' कंपन्यांना मिळणार टक्कर - Marathi News | Honda and Nissan merger may impact on EV market chinese companies will face competition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Honda आणि Nissan कंपन्यांचं मर्जर होणार, EV मार्केटची दिशा बदलणार? 'या' कंपन्यांना मिळणार टक्कर

Honda Nissan Merger : जपानमधील बड्या वाहन निर्माता कंपनी होंडा आणि निसाननं अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि अटकळींनंतर आता त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. ...

Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन! - Marathi News | Maruti, Tata or Mahindra...; No matter who sells electric cars in India, only China will print money | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन!

Tata, Mahindra आणि Maruti शिवाय, देशात इव्ही विकण्याच्या बाबतीत MG Motor India आणि BYD India या कंपन्यांचाच टॉप-5 EV कंपन्यांमध्ये समावेश होतो... ...

ईव्हीच्या दुनियेत होणार का चमत्कार? जगातील पहिली अणुऊर्जा बॅटरी तयार; हजारो वर्षे चार्जिंगची गरज नाही - Marathi News | Will there be a miracle in the world of EVs? The world's first nuclear energy battery is ready; no need for charging for thousands of years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ईव्हीच्या दुनियेत होणार का चमत्कार? जगातील पहिली अणुऊर्जा बॅटरी तयार; हजारो वर्षे चार्जिंगची गरज नाही

एका चार्जची लाईफ पाहिली तर शेकडो पिढ्यांना ती उर्जा देणार, ईव्ही क्षेत्रात वापरली गेली तर चार्जिंगची कटकटच मिटणार... ...

बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे - Marathi News | Oh my...! Not a single EV has been sold in this state till date april 2019 to march 2024 sale; Five years of statistics are here, see who is next | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे

EV Sale in India: सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे. ...

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार नववर्षात अधिक महाग? १८ टक्के GST आकारण्याची फिटमेंट कमिटीची शिफारस - Marathi News | second hand electric cars likely to become more expensive in the new year fitment committee recommends levying 18 percent gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेकंड हँड इलेक्ट्रिक कार नववर्षात अधिक महाग? १८ टक्के GST आकारण्याची फिटमेंट कमिटीची शिफारस

जीएसटी कौन्सिलची पुढील ५५ वी बैठक २१ डिसेंबर रोजी राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार आहे. ...

Kolhapur: इचलकरंजीत जानेवारीमध्ये पी.एम. ई-बसेस सेवेत दाखल होणार, बस स्थानक निर्मितीच्या कामाला गती - Marathi News | PM E-buses will enter service January in Ichalkaranji, speed up construction of bus station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीत जानेवारीमध्ये पी.एम. ई-बसेस सेवेत दाखल होणार, बस स्थानक निर्मितीच्या कामाला गती

इचलकरंजी : पी.एम. ई-बस जानेवारीमध्ये इचलकरंजीत दाखल होणार आहेत. त्यामुळे बस स्थानकाच्या निर्मितीचे काम सोलगे मळ्यामध्ये वेगाने सुरू आहे. ... ...