लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Video : थरारक अनुभव; 'Mr. India' ने चालवली सचिन तेंडुलकरची कार! - Marathi News | Thrilling experience to witness my car park itself in my garage. It felt like Mr. India had taken control, Say Sachin Tndulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : थरारक अनुभव; 'Mr. India' ने चालवली सचिन तेंडुलकरची कार!

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह आहे. ...

इलेक्ट्रिक वाहने घडविणार दूरगामी परिणाम - Marathi News |  The far-reaching implications of electric vehicles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलेक्ट्रिक वाहने घडविणार दूरगामी परिणाम

१९०८ साली फोर्ड कंपनीच्या टी मॉडेलच्या रूपाने पहिली प्रवासी गाडी रस्त्यावर धावू लागल्यानंतर या क्षेत्रात खूप बदल घडले ...

नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Electric charging station project pilot in Nagpur: Mayor Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. ...

भन्नाट संशोधन! आता अवघ्या १६ हजारांत 'ई-रॉकेट बाइक' - Marathi News | Now in just 16 thousand 'e-bike' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भन्नाट संशोधन! आता अवघ्या १६ हजारांत 'ई-रॉकेट बाइक'

विशाखापट्टणमला इलेक्ट्रिक गाड्याचे प्रदर्शन सुरु असताना या प्रर्दशनात जी. गौतम नावाचा तरुण इलेक्ट्रिक रॉकेट बाइक घेऊन आला. ...

आश्चर्य...ई-हायवेवर धावू लागले ट्रक; मुंबई-दिल्ली मार्गाची उत्सुकता - Marathi News | Surprisingly, Truck running on e-highway in Germany; Curiosity of Mumbai-Delhi route | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्य...ई-हायवेवर धावू लागले ट्रक; मुंबई-दिल्ली मार्गाची उत्सुकता

भारतात मुंबई-दिल्लीसाठी ई-हायवे तयार करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. ...

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले - Marathi News | Mahindra stopped production of the first electric car e2o in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. ...

इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी - Marathi News | Electric vehicles will get tollfree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी

देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू झाले असले तरी बऱ्याच शहरांमध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था नाही. पण ती सुरू होईल आणि विक्री वाढेल, असे अपेक्षित आहे ...

खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी - Marathi News | Good news ... the big decision of central government; 'These' vehicles became toll free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून टोलमाफीही केली आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी राज्य सरकारना दिले आहेत.  ...