लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत - Marathi News | kabira mobility launched indias fastest high speed electric bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत

कबिरा मोबिलिटी या कंपनीने भारताची पहिली हायस्पीड फास्टेस्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही बाइक KM3000 आणि KM4000 या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ...

पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल... - Marathi News | Use electric scooters will save 22000 per year, compared to petrol scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल...

electric scooters: वर्षाला वाचणारे महत्वाचे हे पैसे काही रजिस्ट्रेशनवर नाही तर तुमच्या दररोजच्या वापरावर वाचणार आहेत. शिवाय पर्यावरणही वाचणार आहे. ...

MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स - Marathi News | 2021 mg zs ev launch in india know about price and new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स

MG Motors कंपनीच्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले. ...

TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज... - Marathi News | TVS iQube electric scooter launched in delhi; Find out the price and range ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...

TVS iQube electric scooter: भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे.  ...

दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार - Marathi News | Kejriwal announces to use electric vehicles in Delhi government in next 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या... - Marathi News | How to increase the range of electric scooters? Take care of this ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...

electric scooters tips : कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही. ...

ना लायसन, ना आरटीओ रजिस्ट्रेशन; ओडिसी इलेक्ट्रीकच्या 'स्लो' इलेक्ट्रीक स्कूटर लाँच - Marathi News | Odysse Electric launches 'slow' electric scooter; License, RTO registration is not required | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना लायसन, ना आरटीओ रजिस्ट्रेशन; ओडिसी इलेक्ट्रीकच्या 'स्लो' इलेक्ट्रीक स्कूटर लाँच

Odysse Electric Scooter's launch: देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल ...

अरे वा मस्तच! चीनवरील अवलंबित्व होणार कमी; भारतात सापडला मौल्यवान खनिज साठा - Marathi News | india discovers its first ever lithium reserves in mandya karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे वा मस्तच! चीनवरील अवलंबित्व होणार कमी; भारतात सापडला मौल्यवान खनिज साठा

लिथियमसाठी भारताला कोणत्या ना कोणत्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. आता मात्र कर्नाटकातील एका जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे.  ...