डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
इलेक्ट्रिक कार, फोटो FOLLOW Electric car, Latest Marathi News
स्वदेशी कार निर्माता कंपनी Mahindra ने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाऊल टाकायचा निर्णय घेतला असून, सन २०२७ पर्यंत ८ इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
जगातील ६ बड्या कार उत्पादक कंपन्यांनी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार केला असून, यात TATA चा समावेश आहे. ...
येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ...
Tata Power नंतर आता या कंपनीने देशभरात १० हजार EV चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या, डिटेल्स... ...
Tesla च्या Elon Musk यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटींची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची संपत्ती 289 अब्ज डॉलर्स झाली आहे. ...
देशभरातील महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची Tata Power ची योजना आहे. ...
Triton Model H SUV Electric car in India: पुढील काही महिन्यांत 30 कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. या कारसाठी भारतातून 2.4 अब्ज डॉलरच्या ऑर्डरही मिळल्या आहेत. ...
TATA Motors ने Tata Punch SUV च्या EV व्हर्जनबाबत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे. ...