डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
इलेक्ट्रिक कार, फोटो FOLLOW Electric car, Latest Marathi News
कंपनीनं Mahindra XUV300 EV च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ...
Mahindra EV: लवकरच मार्केटमध्ये महिंद्राच्या XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार असून, याची टक्कर टाटा नेक्सॉन आणि ह्युन्डाईच्या इलेक्ट्रीक व्हिकलसोबत असेल. ...
टाटा नेक्सॉनपेक्षा या कारची रेंज जास्त असून, ती अनेक कंपन्यांना मागे टाकू शकते, असे सांगितले जात आहे. ...
कमी कालावधीत कमालीची लोकप्रिय झालेली टाटा नेक्सॉन ईव्ही ही टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार असून, तिला देशभरात प्रचंड मागणी आहे. ...
Electric Vehicle Maharashtra: गतवर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन विक्रीत तब्बल २४० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...
गार्टनरच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये जगभरात EV चार्जरची संख्या 2.1 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल. ...
Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...
Tax exemption on electric car : 2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर कर्जावरील व्याज कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ...