लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे... - Marathi News | car buyer guide pros and cons of buying second hand electric car  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे. ...

Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर - Marathi News | kia motors to launch soon new electric car kia ev6 in india with 500km range and amazing features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर

किआ मोटर्स भारतात इलेक्ट्रिक कार सादर करण्यास सज्ज झाली आहे. पाहा, डिटेल्स... ...

Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | modi govt said elon musk tesla has to buy 500 million dollar of local parts in india to get import tax cut | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय?

एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात एन्ट्री करण्यास उत्सुक असली, तरी मोदी सरकारने ठेवलेली अट पूर्ण होऊ शकेल का, ते पाहावे लागणार आहे. ...

Strom Motors R3: आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु - Marathi News | Strom Motors R3: An electric car worth Rs 4.5 lakh arrived; Pre-booking started in these Mumbai, Thane, Navi mumbai cities of Maharashtra | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु

World Cheapest Electric Car Strom Motors R3, Price, Range specification: अनेकांची इच्छा असूनही ते या इलेक्ट्रीक कार घेऊ शकत नाहीत, एवढ्या महाग आहेत. अशावेळी एक कार अशी आहे जी अवघ्या साडेचार लाखात येत आहे. ...

Ford Motors:टाटाचे टेन्शन वाढणार! स्वस्त इलेक्ट्रिक कारसह फोर्ड करणार पुनरागमन? - Marathi News | Ford Motors: Will Ford Motors return with a cheap electric car? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटाचे टेन्शन वाढणार! स्वस्त इलेक्ट्रिक कारसह फोर्ड करणार पुनरागमन?

भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठी ग्रोथ होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. ...

TATA ची भन्नाट ऑफर! केवळ २ लाख भरा अन् ‘ही’ जबरदस्त EV कार घरी न्या; पाहा, डिटेल्स - Marathi News | tata motors tata tigor ev for just on 2 lakh down payment you get this car and know loan details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची भन्नाट ऑफर! केवळ २ लाख भरा अन् ‘ही’ जबरदस्त EV कार घरी न्या; पाहा, डिटेल्स

भारतातील EV क्षेत्रात TATA धुमाकूळ घालत असून, आतापर्यंत टाटाने सादर केलेल्या कारना प्रचंड मागणी असल्याचे सांगितले जात आहे. ...

Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV - Marathi News | Hyundai Tata motors tensions rise Mahindra and mahindta to launch XUV300 EV compete nexon ev hyundai maruti suzuki hector electric vehicle know details launch date | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV

कंपनीनं Mahindra XUV300 EV च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ...

इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या चार्जिंगची समस्या निकाली; महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्वॅप केंद्राची उभारणी - Marathi News | Solved the problem of electric vehicles charging; Establishment of swap centers at every kilometer on the highway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या चार्जिंगची समस्या निकाली; महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्वॅप केंद्राची उभारणी

कार कंपन्यांनी बॅटरी स्वॅपिंगबाबत फारशी रुची दाखवलेली नाही. त्यामुळे दुचाकींपासून योजनेची सुरुवात करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे. ...