लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार, मराठी बातम्या

Electric car, Latest Marathi News

electric vehicles: इलेक्ट्रिक वाहने खरेच इको-फ्रेंडली असतात? नेमकं वास्तव काय - Marathi News | Are electric vehicles really eco-friendly? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलेक्ट्रिक वाहने खरेच इको-फ्रेंडली असतात? नेमकं वास्तव काय

electric vehicles: इलेक्ट्रिक वाहनांमुळे जागतिक तापमानवाढ रोखण्यास मदत होते ! - हे विधान अर्धसत्य आहे. काळजी घेतली नाही तर, ही फसवी घोषणा ठरेल ! ...

विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये - Marathi News | You will have to pay Rs. 25 per hour to charge the electric vehicle in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये

Electric Vehicle : आजघडीला मुंबईत विजेवर धावणाऱ्या या गाड्यांची संख्या पाचशेहून अधिक असून, यात उत्तरोत्तर आणखी वाढ होणार आहे. ...

Nitin Gadkari: टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी टेस्लाला फटकारले, टाटाची केली स्तुती  - Marathi News | Nitin Gadkari slammed Tesla production in China, praised Tata motors on Electric car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी फटकारले, टाटाची केली स्तुती 

Nitin Gadkari on Tesla and Tata Motors Electric car: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी दोन महिन्यांपूर्वी भारतात सर्वाधिक इंपोर्ट ड्यूटी लावली जात असल्याचे म्हटले होते. तसेच ती कमी करावी असेही म्हटले होते. मस्क यांच्या या विधानावर गडकरी यांनी निशाना साधला ...

अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस - Marathi News | Wow ... retrofitted electric bus made in India by Precision in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस

नव्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा कमी खर्चात रेट्रोफिटिंग शक्य, प्रिसिजनची नवी झेप ...

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज - Marathi News | Leave the worry of petrol-diesel; TATA Tigor EV traveling Costing less than Rs 1 per km | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज

'या' कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो. ...

36 मिनिटांत कुठेही चार्ज करता येणार इलेक्ट्रिक कार; होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सर्व्हिस सादर   - Marathi News | Hopcharge introduces on demand electric vehicle charging service  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :36 मिनिटांत कुठेही चार्ज करता येणार इलेक्ट्रिक कार; होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सर्व्हिस सादर  

Hopcharge On-Demand EV Charging Service: होपचार्जने कमीत कमी 36 मिनिटांत इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्ज करण्याचा दावा केला आहे. साहजिक आहे हा चार्जिंग टाइम प्रत्येक व्हेईकलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. ...

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी? - Marathi News | Xiaomi enters the electric vehicle business  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी?

Xiaomi Electric Car: शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे. ...

Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार - Marathi News | Maruti Suzuki Working on Self Charging Hybrid Vehicles in Partnership With Toyota | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार

Maruti Suzuki Electric Vehicle India : कंपनी सध्या हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकलवर काम करत आहे. कंपनी टोयोटाच्या सहकार्यानं तयार करतेय कार. ...