लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार, मराठी बातम्या

Electric car, Latest Marathi News

स्वस्त इलेक्ट्रिक कार येणार! पेट्राेल-डिझेल वाहनांपेक्षा किंमत असेल कमी; गडकरींचा दावा - Marathi News | Electric Vehicles To Cost As Much As Petrol-Run Automobiles In 2 Years says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वस्त इलेक्ट्रिक कार येणार! पेट्राेल-डिझेल वाहनांपेक्षा किंमत असेल कमी; गडकरींचा दावा

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने त्याचा विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकार खरेदीवर अनेक सवलती देत आहे. ...

गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख! - Marathi News | cheapest electric car in the world storm r3 booking begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले असून, आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. ...

भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी... - Marathi News | MG Motors planning on releasing a new EV made for Indian buyers with low cost | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी...

MG Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर करू शकते. ...

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तब्बल १५,००० कोटी गुंतवणार; १० नवीन प्रोडक्ट विकसित करणार - Marathi News | Tata Motors to invest Rs 15000 crores in EV segment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तब्बल १५,००० कोटी गुंतवणार; १० नवीन प्रोडक्ट विकसित करणार

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेता टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. ...

TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा - Marathi News | Nano EV TATA motors may launch very affordable nano electric in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

रतन टाटा यांनी या कारमधून केवळ फेरफटकाच मारला नाही, तर हिच्या फिडबॅकही दिला आहे... ...

Fortuner बनवणारी Toyota कंपनी आणणार पहली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स... - Marathi News | toyota will launch first all electric vehicle suv bz4x till mid 2022 with extra safe batteries | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Fortuner बनवणारी Toyota कंपनी आणणार पहली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स...

Toyota ही जपान स्थित कार निर्माती कंपनी लवकरच बाजारात आपली पहिली वहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. टोयोटाकडून लाँच केली जाणारी कंपनीची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार एक एसयूव्ही श्रेणीतील कार असणार आहे. ...

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे... - Marathi News | car buyer guide pros and cons of buying second hand electric car  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे. ...

इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या चार्जिंगची समस्या निकाली; महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्वॅप केंद्राची उभारणी - Marathi News | Solved the problem of electric vehicles charging; Establishment of swap centers at every kilometer on the highway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या चार्जिंगची समस्या निकाली; महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्वॅप केंद्राची उभारणी

कार कंपन्यांनी बॅटरी स्वॅपिंगबाबत फारशी रुची दाखवलेली नाही. त्यामुळे दुचाकींपासून योजनेची सुरुवात करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे. ...