कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. ...
संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक गाड्यांचे वेध लागले आहेत. या क्षेत्रात आगेकूच कायम राखण्यासाठी अमेरिका, चीनसह सर्वच देशांनी या गाड्यांना लागणाऱ्या बॅटरी उत्पादनाकडे लक्ष वळवले आहे. बॅटरी उत्पादनात दादा कोण, पाहूया... ...
Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...
Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. ...