Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...
पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार, एग्झिट पोलवर बंदीसह 'एक उमेदवार, एक सीट' यांसारख्या अनेक मागण्यांचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं पाठवला आहे. नेमकं या प्रस्तावात कोणकोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच एका मंत्र्याचा राज्यसभेचा पत्ता कापत मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे मोदींच्या मनात नेमके काय आहे, यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. ...
RajyaSabha Election Process: लोकसभेचा खासदार निवडण्यासाठी लोक थेट मतदान करतात, पण राज्यसभेच्या खासदाराची निवडणूक थेट नसते. समजून घ्या राज्यसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया... ...
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिला नेत्या सतत चर्चेत येत आहेत. या महिला नेत्यांमध्ये मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा सिंह ते स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा यांच्या नावांचा समावेश आहे. ...