लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूरसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाकरिता पुढे ढकलली.याचिकाकर्त्यांनी ७ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर स्थगनादेश द्यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत न्यायालय याप्रकर ...
सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेन ...
निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षप ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा ... ...
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. ...