विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ...
जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे. ...
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली. ...
जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले. ...