वडनेर व सावतावाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत वडनेरला विजयी पॅनलने ११ जागा जिंकून सत्ता काबीज करीत ग्रामविकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदी अर्जुंनसिंह ठाकोर यांची निवड झाली आहे. सावतावाडी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनल व ...
खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे. ...
कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने कन्हान-पिपरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का दिला. शिवसेनेच्या करुणा आष्टणकर यांनी ५ हजार ५०५ मिळवित भाजपच्या स्वाती मनोहर पाठक यांचा २,३६९ मतांनी पराभव केला. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला. ...
भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली... ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ...