कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती ब ...
ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले. ...
वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जयराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच निवृत्ती घाटे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुखदेव जाधव होत्या. यावेळी कादवाचे संचालक सुखदेव ...
तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल ...
निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची ग ...
शिरवाडे वणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अ ...