लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
विषय समित्यांवर महिलाराज - Marathi News | Ladies on topic committees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विषय समित्यांवर महिलाराज

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. ...

गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड - Marathi News | Dramatic events for Gokul's election, a revolt of three directors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले. ...

सभापतीपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग... - Marathi News | Bashing the knees of many for the post of chairman ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सभापतीपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग...

अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ...

सिन्नर वाचनालय पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलची सरशी - Marathi News | Sinnar Library Overview of Progress Panel in Five Year Elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर वाचनालय पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलची सरशी

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी प्रगतीचे हेमंत वाजे यांची क ...

बदलापूर पालिकेचा २३ प्रभागांचा अहवाल तयार, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे - Marathi News | Badalpur Municipality report of 23 Ward's divisions prepared, to the Collector for approval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर पालिकेचा २३ प्रभागांचा अहवाल तयार, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या पालिकेच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा अहवाल पाठविण्यात आला आहे. या दोन्ही पालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. ...

दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून 54 उमेदवारांची यादी जाहीर - Marathi News | Congress announces list of 54 candidates for Delhi Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून 54 उमेदवारांची यादी जाहीर

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे ...

.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार  - Marathi News | .... Why have you seen the Deputy Chief Minister four times: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार 

... त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारीदेखील स्वीकारली.... ...

नागपूर जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे; उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे - Marathi News | Nagpur ZP Rashmi Barve of Congress as President; Manohar Kumbhare as Vice President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे; उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच गटनेते मनोहर कुंभारे यांची अविरोध निवड करण्यात आली. ...