धोनी व साक्षीचा भाजपा प्रवेश हा केवळ चर्चेचा विषय आहे, याबाबत सध्यातरी कुठलिही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, यापूर्वीही अनेक क्रिकेटर्स भाजपात सहभागी झाले आहेत ...
बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला ...
प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनीही हे रिट्विट केलेल आहे. हा व्हिडिओ फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
Bihar Elections 2020 : बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्षकामात भाग घेतला असून बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाईन संवाद साधला आहे. ...