ओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आह ...
नांदगाव : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुशीला नाईकवाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील २२ हजार संस्था निवडणूकीस पात्र असून डिसेंबर अखेर आणखी तीन हजार संस्थांच्या ...
गुप्तेश्वर हे आपल्या बक्सर जिल्ह्यातून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. गुप्तेश्वर पांडे, हे फेब्रुवारी 2021मध्ये सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांनी, पाच महिने आधीच मंगळवारी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली. ...