बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी सासाराम येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोरोना साथीत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये मोदींची झालेली ही पहिलीवहिली जाहीर प्रचारसभा होती. ...
राहुल गांधी यांनी या राज्यातील हिसुआ येथे शुक्रवारी पहिली प्रचारसभा घेतली. गलवान येथे चिनी सैनिकांबरोबरील संघर्षात बिहारमधील काही लष्करी जवानही शहीद झाले होते. ...
Bihar Election 2020 Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. ...
असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्सने (एडीआर) मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले की, पहिल्या टप्प्यात एक हजार ६४ उमेदवार असून, त्यातील ३७५ जणांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. ...
सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता द ...
मेशी- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अंकुश विष्णू माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार उपसरपंच सत्यभामा सावंत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच दयाराम सावंत यांच्य ...