त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील. ...
Gram panchayat Election : जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ...
gram panchayat Elecation Kolhapur- मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक संख्या करवीर आणि त्यानंतर कागलची आहे. गेल्या दोन दिवसांत ५०७ व्यक्तींनी ५१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
gram panchayat Election kolhapur- सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे गावा-गावात, वार्डा-वार्डात कमालीची चुरस यावेळी पहायला मिळणार आहे. किंबहुना, गावा-गावात सत्तेसाठी टोकाची ईर्षा आणि जोरदार रस् ...