गावागावात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता छाणणी त्यानंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतच खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची संपूर्ण तयारी के ...
१८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी ऑफलाईन नामांकन दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली. घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या ...
राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासा ...