ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निव ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच ल ...
दिंडोरी : विविध पुरस्कारांसह नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोंडेगाव येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फक्त तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डहाळेवाडी १७, पेगलवाडी ना. २४ तर शिवाजीनगर ९ असे अर्ज आले ...
निफाड : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी एकूण दाखल झालेल्या २४४७ उमेदवारी अर्जापैकी ४२ अर्ज गुरुवारी (दि.३१) झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असून २४०५ अर्ज वैध झाल्याची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली. ...