लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
नागपूर महापालिका : दयाशंकर तिवारी नवे महापौर तर मनीषा धावडे उपमहापौर - Marathi News | Nagpur Municipal Corporation: Dayashankar Tiwari is the new Mayor and Manisha Dhawade is the Deputy Mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिका : दयाशंकर तिवारी नवे महापौर तर मनीषा धावडे उपमहापौर

Dayashankar Tiwari new Mayor and Manisha Dhawade Deputy Mayor नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची तर उपमहापौरपदी मनिषा धावडे याची निवड करण्यात आली. ...

नांदेड जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध - Marathi News | 103 Gram Panchayats in Nanded District without any objection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध

Gram Panchayat election निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ...

मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | west bengal cm Mamata Banerjees reaction to the resignation of Minister Lakshmi Ratan Shukla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ...

ममता सरकारला धक्क्यावर धक्के सुरूच; आता 'या' माजी क्रिकेटरने दिला मंत्री पदाचा राजीनामा - Marathi News | West Bengal assembly elections minister laxmi ratan shukla resigns tmc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता सरकारला धक्क्यावर धक्के सुरूच; आता 'या' माजी क्रिकेटरने दिला मंत्री पदाचा राजीनामा

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणे सुरूच ... ...

'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला - Marathi News | MNS leader Kirtikumar Shinde has criticized Shiv Sena by tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. ...

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की चुरस वाढणार ? - Marathi News | Will Aurangabad District Bank elections be uncontested or will it be a tough one? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की चुरस वाढणार ?

सर्व पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यात सुरेशदादांचा जणू हातखंडाच राहिला. ही प्रथा त्यांचे चिरंजीव व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना चालू ठेवण्यात कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ...

 "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena over bmc election new tagline gor gujrati voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेकडून अशा टॅगलाईनचा वापर ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ   - Marathi News | Election campaign for 527 gram panchayats in Buldana district begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ  

Gram Panchayat Election ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते. ...