मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना महायुतीचे ३० आमदार निवडून आले होते. ...
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद लक्षात घेऊन हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात फटका बसू नये म्हणून दिल्लीतूनच प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमण्यात आल्याचे समजते. ...
वायनाड लोकसभा मतदारसंघ व विधानसभांच्या ४७ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होईल, तर नांदेड लोकसभा मतदारसंघ व केदारनाथ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ...
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ...
ECI chief Rajiv Kumar : ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. ...
Bye Elections In 47 Assembly Constituencies: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि न ...