महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. ...
पाच राज्यांतील निवडणूक प्रचारसभांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवित मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. ...
Gokul Milk Election :गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे. ...
Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) , रविवारी मतदान होत आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्वाखाली ...