लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
UP निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांना लागली मोठी लॉटरी; ‘बसपा’चे निम्मे आमदार ‘सपा’त येणार? - Marathi News | UP Politics The nine BSP rebel legislators had met Samajwadi Party chief Akhilesh Yadav this morning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांना लागली मोठी लॉटरी; ‘बसपा’चे निम्मे आमदार ‘सपा’त येणार?

बसपाच्या बंडखोर आमदारांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानं हे आमदार भविष्यात सपाची वाट धरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

“अंबानी, अदानी, मित्तल, बिर्ला अन् टाटा नव्हे तर भाजपाला ७५० कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण आहेत?” - Marathi News | who donate Rs 750 crore to BJP, not Ambani, Adani, Mittal, Birla Anta, Shiv sena Targeted | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अंबानी, अदानी, मित्तल, बिर्ला अन् टाटा नव्हे तर भाजपाला ७५० कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण आहेत?”

भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...

राज्यसभेसाठी आझाद, सिन्हा, सोनोवाल? पाच राज्यांत आठ जागांसाठी होणार पोटनिवडणुका - Marathi News | Azad, Sinha, Sonowal for Rajya Sabha? By-elections will be held for eight seats in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेसाठी आझाद, सिन्हा, सोनोवाल? पाच राज्यांत आठ जागांसाठी होणार पोटनिवडणुका

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेली  महाराष्ट्रातील जागा यापुढेही काँग्रेसकडेच राहणार आहे.  ...

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली - Marathi News | congress kapil sibal says country needs a strong credible opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. ...

खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल - Marathi News | In Khed, 'those' 6 members of Shiv Sena will not be able to contest elections for 3 years, the party has filed a proposal to disqualify them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल

शिवसेनेच्या सहा सदस्यांना आमिष दाखवून स्वपक्षाच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल करून तो संमत करण्यास केले होते प्रवृत्त ...

भाजपनं देशाला अधोगतीकडे नेलं; काँग्रेसचा विचारच देशाला, संविधानाला वाचवू शकतो : नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole speaks on bjp government in maharashtra 2024 congress will be big political party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपनं देशाला अधोगतीकडे नेलं; काँग्रेसचा विचारच देशाला, संविधानाला वाचवू शकतो : नाना पटोले

Nana Patole : नाना पटोले यांनी साधला भाजपवर निशाणा. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, पटोले यांचं वक्तव्य. ...

...पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही; प्रशांत किशोरांनी शरद पवारांना सांगितलं ३०% मतदानाचं गणित! - Marathi News | NCP president Sharad Pawar has started forming an anti-BJP front in the country and the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही; प्रशांत किशोरांनी शरद पवारांना सांगितलं ३०% मतदानाचं गणित!

प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. ...

Narendra Modi: मोठी बातमी! मोदी सरकार मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता; बैठका सुरु - Marathi News | Big news! Prime Minister Narendra Modi thinking Cabinet reshuffle; begin holding meetings with ministers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi: मोठी बातमी! मोदी सरकार मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता; बैठका सुरु

PM Narendra Modi Cabinet reshuffle: देशात सध्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहे. बंगालच्या पराभवानंतर आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीाधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. ...