लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक : महाविकास आघाडीचा गुंता कायम! - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti by-election: Mahavikas Aghadi's desicion not final | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक : महाविकास आघाडीचा गुंता कायम!

Zilla Parishad, Panchayat Samiti by-election: रविवारी स्थानिक नेत्यांच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. ...

जिल्हा परिषद पोटनिवडणूक;  उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस - Marathi News | Zilla Parishad by-elections; Today is the last day to file nominations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद पोटनिवडणूक;  उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस

:Zilla Parishad by-elections: शेवटचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवारांची झुंबड होणार आहे. ...

'उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजप 300 पेक्षा जास्त जागा जिंकणार' - Marathi News | To win more than 300 seats in Uttar Pradesh Assembly polls, says yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजप 300 पेक्षा जास्त जागा जिंकणार'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. ...

जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक: ३१ जागांसाठी दाखल झाले केवळ ३८ उमेदवारी अर्ज - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti by-election: Only 38 nominations were filed for 31 seats | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक: ३१ जागांसाठी दाखल झाले केवळ ३८ उमेदवारी अर्ज

Zilla Parishad, Panchayat Samiti by-election : ५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून यादिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

ओवेसी म्हणाले, "२०२२ मध्ये योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनू देणार नाही," मुख्यमंत्री म्हणाले आव्हान स्वीकारलं - Marathi News | up cm yogi adityanath accepting the challenge mim asaduddin owaisi assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसी म्हणाले, "२०२२ मध्ये योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनू देणार नाही," मुख्यमंत्री म्हणाले आव्हान स्वीकारलं

Uttar Pradesh Elections 2022 : ओवेसी ही मोठे नेते आहेत, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारलं आव्हान. २०२२ मध्ये पार पडणार उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका.  ...

Uttarakhand: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा; राज्यपालांची घेतली भेट - Marathi News | Tirath Singh Rawat resigns as Uttarakhand Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा; राज्यपालांची घेतली भेट

Uttarakhandh CM Tirath Singh Rawat Resigns : तीरथ सिंह रावत यांनी घेतली राज्यपालांची भेट. राज्यपाल बेबी रानी मोर्य यांची भेट घेत दिला राजीनामा. ...

निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा, राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं पत्रोत्तर - Marathi News | The government also wants the elections to be held as soon as possible, the Chief Minister uddhav Thackeray letter to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा, राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं पत्रोत्तर

भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. ...

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव  - Marathi News | Run to Supreme Court to postpone Zilla Parishad elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव 

Zilla Parishad elections , Supreme Court वाढते कोरोना संक्रमण व ग्रामीण भागातील शेतीची कामे लक्षात घेता जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशा विनंतीसह माजी सदस्य ज्योती शिरसकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...