West Bengal by election: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. ...
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर असतानाच काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आशिष देशमुख यांनी परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचे ...
कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...
Angela Merkel party lost in Germany election: गेल्या 16 वर्षांत अँजेला मर्केल या जर्मनीच्या प्रमुख राहिल्या आहेत. त्या चार वेळा चान्सेलर म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 2018 मध्येच त्यांनी पाचव्यांदा मी या स्पर्धेत नसेन असे म्हटले होते. ...