आगामी निवडणुकीत कुणीही कार्यकर्ता तिकीट मागू शकतो. कार्यकर्त्यांनी हे करावंच. संघटनेने नव्या चेहऱ्यांना पक्षात स्थान दिलं आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ...
BJP Candidate Got Only One Vote In Election: कोईंबतूर जिल्ह्यातील पेरियानाइकनपालयम येथील वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढणारे BJPचे नेते D. Karthik यांना केवळ एक मत मिळाले. ...
मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 दिवसांच्या या कार्यक्रमासंदर्भात, चर्चेच्या शेवटच्या फेरीसाठी मंगळवारी दिल्ली येथे एक बैठकही बोलावण्यात आली आहे. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असे असताना राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. ...
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा २८ एप्रिल २०२१ ला संपला. त्यामध्ये भिवापूर तालुक्यातील गाडेघाट, कुही तालुक्यातील फेगड, गोन्हा, नवेगाव, सिर्सी, तरोळी, सावंगी व पुडका गावांचा समावेश आहे. ...
विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीय ...