ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तालुकास्थळाच्या गावाचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साह हाेता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नामाप्रसाठी आरक्षित जागा वगळून निवडणूक घेतली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील उत्साह थाेडे ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखे ...
Nagpur News मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले. ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये ८२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५० जणांनी अर्ज दाखल केले होेते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ७८ अर्ज बाद झाले आहे. ...
बाजार समितीच्या निवडणुका होत नाही, तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त प्रशासक नेमावा, अशी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून, बाजार समिती निवडणुका ठरलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, असे ...