दुसऱ्याच जागेवर निवडणूक लागल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तेथील इच्छुकांनी अर्जही दाखल केले आहेत. ...
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते. ...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी आज ९८.९३ टक्के मतदान झाले. मतदान संपेपर्यंत ५५४ मतदारांनी आपला मताधिकार बजावला. ...
निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष ला ...