लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Sindhudurg Districk Bank Election: 'दात फोडून टाकेन'; सतीश सावंत यांची भाजपाच्या महिला उमेदवाराला पोलिसांसमोर धमकी - Marathi News | Sindhudurg Districk Bank Election: Satish Sawant threatens BJP women candidate Pradnya Dhawan in front of police video | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'दात फोडून टाकेन'; सतीश सावंत यांची भाजपाच्या महिला उमेदवाराला पोलिसांसमोर धमकी

Sindhudurg Districk Bank Election voting: तहसील कार्यालयात ही बाचाबाची झाली. प्रज्ञा ढवण,संजना सावंत ढवण आणि सतीश सावंत हे आमनेसामने आले असता त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. यावेळी पोलिसांच्या समोरच तिघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. ...

शिवसेनेने नव्हे, कागलची जनता आणि शरद पवारांनी भरभरून दिले, मंत्री मुश्रीफांचा खासदार मंडलिकांवर पलटवार - Marathi News | Minister Hasan Mushrif criticizes MP Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने नव्हे, कागलची जनता आणि शरद पवारांनी भरभरून दिले, मंत्री मुश्रीफांचा खासदार मंडलिकांवर पलटवार

माझी झोळी फाटेपर्यंत कागलच्या जनतेने व शरद पवार यांनीच मला दिले. आता फार अपेक्षा नाहीत. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद - Marathi News | Types of witchcraft on the backdrop of Sindhudurg District Bank elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद

संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली. ...

Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची - Marathi News | Sindhudurg Districk Bank Election Controversy between Satish Sawant and Pragya Dhawan at Kankavali polling station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

UP Election 2022: “मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही, कारण आम्ही राम मंदिर बांधले, कलम ३७० हटवले” - Marathi News | up election 2022 mp subrat pathak said muslims will not vote bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही, कारण आम्ही राम मंदिर बांधले, कलम ३७० हटवले”

UP Election 2022: पाकिस्तान आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांची मते पक्षाला नकोच, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार, राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP will fight against each other in municipal elections, claims NCP leader of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार, राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्लांचा दावा: पालिकेत महाविकास आघाडी संबोधू नका ...

पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक - Marathi News | Administrator on 28 Municipal Councils in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक

पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

पाचही राज्यांत वेळेवरच निवडणुकीच्या हालचाली - Marathi News | Timely election movement in all the five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचही राज्यांत वेळेवरच निवडणुकीच्या हालचाली

Election : आरोग्य सचिवांकडून ५ राज्यांतील कोरोनास्थितीची माहिती घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी उत्तर प्रदेशला रवाना  झाले. ...