लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी; दूध संघासाठी हरिभाऊ बागडे-सुरेश पठाडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत - Marathi News | Prestige fight between Haribhau Bagde and Suresh Pathade for milk producers co-operative unions in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी; दूध संघासाठी हरिभाऊ बागडे-सुरेश पठाडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी - Marathi News | Manish Dalvi from BJP for the post of Chairman of Sindhudurg District Bank | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी

अध्यक्ष पदासाठी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची नावे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचित केली आहेत. ...

..अखेर भाजप-मनसेचे सुत जुळले, कुडाळात युतीचा नवा पॅटर्न - Marathi News | BJP MNS alliance in Kudal Nagar Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अखेर भाजप-मनसेचे सुत जुळले, कुडाळात युतीचा नवा पॅटर्न

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला ...

Breaking : मौर्यनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, भाजपला जोर का झटका धीर से - Marathi News | After Maurya in Uttar Pradesh, another minister dara singh chouhan resigns by yogi minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : मौर्यनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, भाजपला जोर का झटका धीर से

उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आहे. मी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये चांगलं कार्य केलंय ...

दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल ! - Marathi News | Aurangabad milk producers co-operative union's attempt for unopposed election finally fails! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल !

अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता सात जागांसाठी मतदान होणार आहे. ...

लोणंद नगर पंचायत निवडणूक : चार प्रभागात १९ उमेदवार - Marathi News | Lonand Nagar Panchayat Election, 19 candidates in four wards | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद नगर पंचायत निवडणूक : चार प्रभागात १९ उमेदवार

निवडणूक १८ जानेवारीला होत असून, मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. ...

पाच राज्यांसोबतच कोल्हापूर 'उत्तर'चीही पोटनिवडणूक शक्य! - Marathi News | MLA Chandrakant Jadhav passes away, Kolhapur North by election possible with five states! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच राज्यांसोबतच कोल्हापूर 'उत्तर'चीही पोटनिवडणूक शक्य!

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. ...

रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला - Marathi News | RPI will fight in 5 states, Ramdas Athavale advised BJP to come to power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला

लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते. ...