भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यामुळे अनेक भाजपविरोधी पक्षांनी भाजपवर टीका केलीय. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, तसं घडलं नाही ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 : आता निवडणुकीचे वातावरण आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार, असे भाजप समर्थकांनाही वाटू लागले आहे... ...
Gondia News गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. यासाठी ७६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत वर्चस्व निर्माण केले आहे. ...
काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी ६ जागा जादाच्या बळकावीत तब्बल ५३ जागा काबीज करीत जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे. ...