काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक ३९ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्याखालोखाल भाजपला ३६ जागा मिळाल्या. ...
गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. ...
जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींमध्ये प्रत्येकी १७ अशा एकूण १५३ जागांसाठी निवडणूक पार पडली. यात सर्वाधिक काँग्रेसने सर्वाधिक ३९ जागा जिंकल्या असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...