भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर आणि लाखनी या तीन नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाेन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गुरुवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माेहाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले हाेते. मात्र भाजपमध ...
Chandrapur News चंद्रपुरातील सहा आणि भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक झाली. नऊपैकी सर्वाधिक ४ नगरपंचायतच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवाराची वर्णी लागली. ...
सोमवारी झालेल्या ५ नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक जागी अध्यक्ष निवडण्यात यश मिळविले. एकूण ९ नगर पंचायतींपैकी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ४ अध्यक्षपद आणि २ उपाध्यक्षपद, शिवसेनेच्या वाट्याला २ अध्यक्षपद, आविसंकडे २ अध्यक्ष आणि ३ उपाध्यक्षपद, भाजपच ...