लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Kolhapur North By Election Result: करूणा मुंडेंना मिळाली 'इतकी' मते, ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Kolhapur North By Election Result Karuna Munde gets Karuna Munde got 57 votes, The note ​​option ranks third | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election Result: करूणा मुंडेंना मिळाली 'इतकी' मते, ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक झाली. त्याच्या मतमोजणीमध्ये शनिवारी ... ...

कोल्हापूर 'उत्तर'च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Marathi News | Ban on victory procession after Kolhapur North verdict, tight security by police in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर व मतमोजणी केंद्राबाहेर फटाके, गुलाल उधळण्यासही मनाई करण्यात आली आहे. ...

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: प्रतिगामी शक्तींना कोल्हापूरकर विरोध करतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास - Marathi News | Kolhapur North by-election: Kolhapurites will oppose reactionary forces, Deputy Chief Minister Ajit Pawar believes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काश्मीर फाईलने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार का?-उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल

आता एक नेता उठला आणि भोंगे वाजवायचे बंद करा, म्हटल्यावर भाजपची मंडळी लगेच मागणी करू लागली. सत्तेत असताना पाच वर्षे काय झोपा काढल्या होत्या का? ...

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल: सतेज पाटलांच्या बालेकिल्यात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले - Marathi News | Kolhapur North by-election results Posters of Jayashree Jadhav's victory flashed in kasaba bavda | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल: सतेज पाटलांच्या बालेकिल्यात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुक निकालाची मतमोजणी सुरु आहे. सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी ... ...

चला नवीन प्रभाग रचना तयार करा ! नगरविकास विभागाची महापालिकांना सूचना - Marathi News | Let's create a new ward structure! Notice to Municipal Corporation of Urban Development Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला नवीन प्रभाग रचना तयार करा ! नगरविकास विभागाची महापालिकांना सूचना

राज्य सरकारने नवीन कायदा करून प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चितीचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. ...

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: जयश्री जाधव यांची हवा, सत्यजित कदम यांचाही दावा, निकालाची उत्सुकता - Marathi News | Who will be elected Jayashree Jadhav or Satyajit Kadam in Kolhapur North Assembly by-election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: जयश्री जाधव यांची हवा, सत्यजित कदम यांचाही दावा, निकालाची उत्सुकता

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली ...

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: जेवणावळीचा जोर..पैसे पोच; सगळ झालं पण आम्ही नाही पाहिलं - Marathi News | No action has been taken by the government in Kolhapur North by election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: जेवणावळीचा जोर..पैसे पोच; यंत्रणा अनभिज्ञ..

मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही. ...

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: 'जय श्रीराम'ला ‘शाहू महाराज की जय’ने 'उत्तर', घोषणाबाजीने तणाव - Marathi News | Kolhapur North by election Jai Shriram to Shahu Maharaj ki Jai Sloganeering | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: 'जय श्रीराम'ला ‘शाहू महाराज की जय’ने 'उत्तर', घोषणाबाजीने तणाव

मंगळवार पेठ व शिवाजी पेठेत घडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे आचारसंहितेची एेशीतैशी झाली. ...