२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करून भाजपने असे २५ हजार बूथ शोधून काढलेत. हे बूथ केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात जास्त आहेत, जेथे त्यांना जास्त जागा मिळत नाहीत. तिथे भाजपच्या यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. अशा वेळी विरोधी काँग्रेस पक्ष काय करतोय? ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री, कायदामंत्री आणि मुख्य सचिवदेखील उपस्थित होते. ...
पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याबाबतचे वृत्त चुकीचे असून तसे कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने सादर केलेले नाही. उलट पावसाळ्यात निवडणूका घेण्यास अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती आयोगाचे सचि ...