लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Rajya Sabha Election: संभाजीराजेंसमोर धर्मसंकट, आज होणार फैसला; शरद पवारांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | Crisis in front of Sambhaji Raje from Rajya Sabha elections, Sharad Pawar role is important | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: संभाजीराजेंसमोर धर्मसंकट, आज होणार फैसला; शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवबंधन बांधण्याची अट ठाकरे यांनी घातली आहे; परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपपासून लांब होण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि पुन्हा शिवसेनेत कसे जायचे, असा मोठा प्रश्न. ...

महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत - Marathi News | pattern of the maha vikas aghadi has changed in municipal elections shiv sena in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत

राष्ट्रवादीने  शिवसेनेसोबत जाण्याची  भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसने मात्र अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. ...

ऑस्ट्रेलियात सत्तापालट, लेबर पार्टीचे अलबनीज होणार पंतप्रधान - Marathi News | In Australia, the Labor Party's Albanese will be the Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात सत्तापालट, लेबर पार्टीचे अलबनीज होणार पंतप्रधान

स्कॉट मॉरिसन यांनी पराभव स्वीकारला ...

राज्यसभा निवडणूक: भाजपला मिळू शकतात ५७ पैकी २० जागा - Marathi News | Rajya Sabha elections: BJP can get 20 out of 57 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणूक: भाजपला मिळू शकतात ५७ पैकी २० जागा

सध्या राज्यसभेत भाजपचे ९५ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर ही संख्या ९६ होईल. याशिवाय राष्ट्रपती ७ खासदारांची नेमणूक करणार आहेत. ...

महापालिकेकडून प्रभागांची जुळवाजुळव सुरू; राजकीय मंडळीही सक्रिय, सोयीनुसार प्रभाग हवाय - Marathi News | Aurangabad Municipalities start matching wards; Political parties are also active | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेकडून प्रभागांची जुळवाजुळव सुरू; राजकीय मंडळीही सक्रिय, सोयीनुसार प्रभाग हवाय

महापालिकेने तयार केलेला प्रभाग आराखडा योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे आहे. ...

Dattatray Bharane: राष्ट्रवादी सोलापूरात पालकमंत्री बदलणार?, 'या' मंत्रीमहोदयांचं नाव येतंय पुढे - Marathi News | Dattatray Bharane: Will the NCP change the Guardian Minister of dattatray bharane? hasan mushrife maybe newly apoint by NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादी सोलापूरात पालकमंत्री बदलणार?, 'या' मंत्रीमहोदयांचं नाव येतंय पुढे

उजनीच्या पाणी वादाचे पडसाद : शरद पवार यांचे जिल्ह्यातील नेत्यांना स्पष्ट संकेत ...

नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'? - Marathi News | thane municipal corporation will have more corporators than male corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'?

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. ...

संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Raut File Nomination For Rajya Sabha On May 26  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी

Sanjay Raut : संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. ...