विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी ह ...
ऑक्टोबर महिन्यात जिल्हा नियोजनची सभा होऊन विकासकामांना नव्याने मंजुरी दिली आहे. या कामांच्या काही निविदा प्रसिद्ध होऊन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीची बुधवारपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे. ...
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूच ...
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर हो ...