लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या - Marathi News | Because of Bajrangbali, not the BJP's boat but the Congress's on the bank Congress wrested 75 seats from BJP-JDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या

काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या, त्यांपैकी ७५ जागा भाजप-जेडीएसकडून हिसकावून घेतल्या. कर्नाटकातील ६ पैकी ४ विभागांमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर भाजपने २ विभागांत बाजी मारली.  ...

लोकसभेत आम आदमी पार्टीचे पुनरागमन, जालंधर पोटनिवडणुकीत रिंकू विजयी  - Marathi News | Aam Aadmi Party comeback in Lok Sabha, Rinku wins in Jalandhar by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत आम आदमी पार्टीचे पुनरागमन, जालंधर पोटनिवडणुकीत रिंकू विजयी 

या विजयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला - Marathi News | The son replaces the mother; The father kept the child's fortress In South Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला

एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. ...

Karnatak Election: आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत - Marathi News | First won, then lost; Confusion of counting of votes overnight, Congress candidate sowmya reddy lost by 16 votes in jaya nagar constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत

काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता काबिज केली. मात्र, येथील जया नगर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीनंतर मतमोजणीवरुन रात्रभर गोंधळ पाहायला मिळाला. ...

उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश - Marathi News | 17 municipal councils in Uttar Pradesh under BJP's control; Great success in Municipalities and Nagar Panchayats too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश

योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरने सर्व विरोधकांना नामोहरम करून सर्व १७ महापालिकांवर ताबा मिळवला आहे. भाजपचे सर्व १७ महापौर विजयी झाले आहेत. ...

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी - Marathi News | Jai Bajrangbali, Congress itself..., huge success in Karnataka after 34 years; The 'government with 40 percent commission' issue became effective | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे.  ...

Congress vs AAP: काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी! - Marathi News | Jalandhar lok sabha bypoll result 2023 updates setback to congress as aap wins bsp bjp down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी!

Jalandhar Lok Sabha Bypoll: "जाती धर्माच्या राजकारणावर शेती-शिक्षण-आरोग्याचा विजय" ...

Karnatak Result: कर्नाटक निकाल, हनुमान चालिसातील कडवं सांगत आव्हाडांनी भाजपला डिवचलं - Marathi News | Karnatak Result: Karnataka results, Hanuman Chalisa's acrimonious claims have left the BJP by jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटक निकाल, हनुमान चालिसातील कडवं सांगत आव्हाडांनी भाजपला डिवचलं

कर्नाटकमध्ये भाजपने जय हनुमान म्हणत बजरंगबलीचा मुद्दा प्रचारात आणला होता. ...