राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. ...
शासनाने शेतजमीन प्लॉट मोजणी शुल्कात सरासरी दुपटीने केलेल्या वाढीला विधानसभा निवडणुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे जुन्या दरानेच मोजणीची प्रक्रिया भूमी अभिलेख प्रशासनाने सुरू केली आहे. ...
एरवी २०० रुपये किलो मिळणारी गुलाबाची (Rose) फुले ३०० वर पोहोचली असून, फूल विक्रेते सध्या २० रुपये नग या दराने गुलाब विकत आहेत. निशिगंधाच्या एक किलो फुलांसाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) सुगीचे दिवस ...