लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष - Marathi News | assembly election results celebrations outside congress headquarter priyanka rahul gandhi poster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष

Election Results 2023: निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.  ...

मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले... - Marathi News | Madhya Pradesh Assembly Elections result 2023 Shivraj Singh Chouhans first reaction as counting of votes begins | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आमच्या उमेदवारांशी संपर्क केला जातोय...; काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार तेलंगणाला निघाले - Marathi News | Our candidates are being contacted...; Karnatak Congress leader DK Shivakumar left for Telangana before Election Result 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या उमेदवारांशी संपर्क केला जातोय...; काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार तेलंगणाला निघाले

छत्तीसगडच्या विजयी उमेदवारांना ४ डिसेंबरला कर्नाटकमध्ये हलविले जाणार आहे. अशातच तेलंगणामध्ये देखील उमेदवार फोडण्याची कुणकुण लागल्याने काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. ...

उद्यापर्यंत थांबा, ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित होतील; निकालापूर्वी भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला - Marathi News | BJP leader Narottam Mishra criticized the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापर्यंत थांबा, ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित होतील; निकालापूर्वी भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

उद्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. ...

निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये - Marathi News | vasundhara raje dials sanchore jeevaram chaudhary bjp and congress contacted rebels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालापूर्वीच राजस्थानमध्ये हालचालींना वेग! बंडखोर, अपक्ष उमेदवारांशी संपर्क, वसुंधरा राजे ॲक्शनमोडमध्ये

देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल उद्या रविवारी समोर येणार आहेत. ससर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. ...

'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच  - Marathi News | Election of Maharashtra State Co-operative Housing Finance Corporation on December 24 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच 

राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार, २४ डिसेंबरला मतदान ...

बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग - Marathi News | Claim on Baramati, Satara along with Shirur, Raigad, Ajit Pawar blew the trumpet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग

Ajit Pawar: बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढविणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार ...

पुढील वर्षी ४० देशांमध्ये निवडणुकांचा उडणार धुरळा, भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंडसारख्या मोठ्या देशांतील मतदार ठरवणार जगाचे भविष्य - Marathi News | Elections will be held in 40 countries next year, the voters of big countries like India, America, Russia, England will decide the future of the world. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील वर्षी भारत, अमेरिका, इंग्लंड, रशियासह ४० देशांमध्ये निवडणुकांचा उडणार धुरळा

Elections : पुढील वर्ष संपूर्ण जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० हून अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ...