लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एक्शन मोडवर; रणनीतीमध्ये केले मोठे बदल - Marathi News | BJP on Action Mode for 2024 Lok Sabha Elections; Major changes made in strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एक्शन मोडवर; रणनीतीमध्ये केले मोठे बदल

याआधी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २ दिवसांची बैठक झाली. ...

...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Then we both will contest 24-24 seats Prakash Ambedkar told the new formula lok sabha election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | I will not contest the Lok Sabha elections from Pune; Disclosure of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला ...

मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | thackeray group claim for maval lok sabha upheld in the meeting on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले.  ...

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल - Marathi News | will you get the ticket or not concerns for ministers mp there may be a change in the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. ...

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

Kolhapur: यशवंत बँकेत सत्तांतर; अमर पाटील-प्रकाश देसाईंनी एकनाथ पाटील यांचा उडवला धुव्वा  - Marathi News | Transfer of power in Yashwant Cooperative Bank at Kuditre kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: यशवंत बँकेत सत्तांतर; अमर पाटील-प्रकाश देसाईंनी एकनाथ पाटील यांचा उडवला धुव्वा 

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकीत कॉग्रेसचे अमर पाटील-शिंगणापूरकर व ‘जनसुराज्य’ पक्षाचे कोल्हापूर बाजार समितीचे ... ...

...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका - Marathi News | otherwise vanchit aghadi will contest 48 seats in lok sabha election 2024 said prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका

जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...