लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
उदय सामंत, रविंद्र चव्हाण, सुनिल तटकरे विरुद्ध कोकण प्रादेशिक पक्ष निवडणूक लढणार!  - Marathi News | Uday Samant, Ravindra Chavan, Sunil Tatkare against Konkan regional party will fight the election! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदय सामंत, रविंद्र चव्हाण, सुनिल तटकरे विरुद्ध कोकण प्रादेशिक पक्ष निवडणूक लढणार! 

नव्या कोकण प्रादेशिक पक्षाची मुंबईत घोषणा   ...

निवडणुका 'बॅलेट पेपर' ने घ्या; अन्यथा आंदोलन - आनंदराज आंबेडकर  - Marathi News | Conduct elections by ballot paper Otherwise Movement says Anandraj Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन सेना लोकसभेच्या दोन जागा लढविणार - आनंदराज आंबेडकर 

सत्ताधारी पक्षाकडून संसदीय निवडणुकीच्या नावे ईव्हीएम मशीनचा माध्यमातून मतांचा घोटाळा करीत निवडणुका जिंकल्या जात आहेत. ...

राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात - Marathi News | Elections of 27 thousand cooperative societies in the state during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात

सहकारी संस्था, प्रशासकीय मंडळ नियुक्त सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ...

काँग्रेसचा अपेक्षाभंग? क्राऊड फंडिंगमधून जमले फक्त ११ कोटी; हायकमांड टेन्शनमध्ये - Marathi News | Disappointment of Congress? Only 11 crore raised from crowd funding; high command In tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा अपेक्षाभंग? क्राऊड फंडिंगमधून जमले फक्त ११ कोटी; हायकमांड टेन्शनमध्ये

पक्षाच्या सभांमधील खुर्च्यांनादेखील बारकोड चिकटविले होते. सोशल मीडियावरून आवाहन केले जात होते. ...

निवडणूकपूर्व तयारी; होमटाऊनबाहेर जाणार ६७ अधिकारी; कोल्हापूर जिल्ह्यातील बदल्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात  - Marathi News | The planning of transfers of police in Kolhapur district is in the final stage, 67 officers will go out of hometown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूकपूर्व तयारी; होमटाऊनबाहेर जाणार ६७ अधिकारी; कोल्हापूर जिल्ह्यातील बदल्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांचे ... ...

'पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन; हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याचे दिले संकेत - Marathi News | 'If the party gives me the responsibility, I will contest the Lok Sabha Hasan Mushrif has hinted to contest the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन; हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक - Marathi News | Sanjay Raut's target on BJP, also talked about seat allocation in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल असं संजय राऊतांनी सांगितले. ...

INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव - Marathi News | Tension over seat allocation in India alliance, challenge to Congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव

इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. ...