लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान   - Marathi News | Lok Sabha Election 2024: Let's go to every village, BJP's special strategy for 2024, 40-day campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान  

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. ...

४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान - Marathi News | 40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - Marathi News | CM Arvind Kejriwal attends Sunderkand Path programme in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणुकीपूर्वी AAP ने दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. ...

१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार - Marathi News | Congress in action mode since January 18; Strategy for Lok Sabha elections will be decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. ...

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! भाजपा सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार - Marathi News | BJP in action mode for Lok Sabha elections PM narendra Modi will hold a meeting of the ministers of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! भाजपा सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार

मुंबई- येणाऱ्या काही दिवसातच देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार - Marathi News | Will Rashmi Thackeray enter active politics?; Stree Shakti Samvad Yatra will be held in the state by Uddhav Thackeray Faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा साधली जाणार आहे. ...

आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला - Marathi News | Seat allocation in AAP-Congress decided? This will be the formula in Delhi, Punjab and Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला

Seat Sharing Formula: दोन दिवसांपूर्वीच AAP प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक झाली होती. ...

लोकसभेआधी मोठं खिंडार पडणार, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात'; 'या' नेत्याचा मोठा दावा - Marathi News | A BJP leader claimed that many Congress leaders will join the BJP before the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेआधी मोठं खिंडार पडणार, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात'; 'या' नेत्याचा मोठा दावा

 येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार आहे, काँग्रेस हा पक्ष संपल्यात जमा असणारा पक्ष होणार आहे. ...