माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
Vidhan Sabha Election 2024 Result FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
Lok sabha Election 2024: दिल्लीतील भाजपच्या सात खासदारांपैकी किमान तिघांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. ...
नितीश कुमार आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ...
One Nation, One Election: देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल. ...
यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते. ...
Gopichand Padalkar: अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे. ...
एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरलेले विरोधक, हे सध्याचे चित्र! ...
यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले. ...
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. ८ तासाच्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. ...